परतीच्या पावसाचा जोर वाढणार
सविस्तर : संपूर्ण देशात परतीचा पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे काही राज्यात पाऊस इतका होता कि जिवित हानी सुद्धा झाली आहे त्यामुळे शेतीच नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच या पावसामुळे महाराष्ट्र राज्याचे सुद्धा हाल झाले राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी जरी सुखावला जरी असला तरी काही जिल्यात पावसामुळे शेतीच प्रचंड नुकसान झाले.काही ठिकाणी ढग फुटी सदृश वातावरण होते काही राज्यात जीवित हानी सुद्धा झाली आहे आणि आता राज्यात गणपती बापा येण्या आधी पासून पंधरा दिवस पावसानी विश्रांती घेतली होती काही राज्यात तुरळक प्रमणात पाऊस पडला पण काही राज्यात हवामान कोरडे होते पुन्हा आता राज्यात परतीच्या पावसानी जोरदार सुरवात केली आहे कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पटा बण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे पश्चिम राजस्थान पासून परतीचा पाऊस चालू झाला असून तो गुजरात मधील कच्छ पर्यत येऊन पोहचला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पाट्या मुळे महाराष्ट्रला सुद्धा याचा तडाका बसणार आहे येत्या २४ तासात राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि काही राज्यांना आणि जिल्यान सुद्धा अलर्ट जारी केला आहे राज्यात कोकण,मराठवाडा,विदर्भ,मध्य महाराष्ट्र यामध्ये पाऊस फुडच्या २ ते ३ दिवसात पडण्याची शक्यता हामान खात्याने वर्तवली आहे तसेच पुण्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडेल पुण्याला फूडचे २ ते ३ दिवस रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे आणि तसे घडले सुद्धा पुणेकर कडाक्याच्या उनाने त्रस्थ झाले असता सोमवारी पावसानी मेघ गर्जने सोबत मुसळधार पाऊस पडला पुण्यात घाठ मात्यावर पाऊस जोरदार असेल असे हवामान खात्याने सांगितले आहे तसेच नगर ला सुद्धा मुसळधार पावसानी झोडपून काढले तिकडे नद्यांना पूर येऊन रस्ते व महामार्ग पाण्या खाली गेल्या मुळे मोठी वाहतूक कोंडीचा सामना नगर तसेच बाहेरील प्रवाश्यांना करावा लागला आहे आणि नगर चे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे तशीच अवस्था तळ कोकणात देखील आज झाली आहे मुसळधार पावसा मुळे तिकडे सुद्धा जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार म्यनमारच्या दक्षिण किनारपटीवर आणि बंगालच्या उपसागरात चक्रीय स्तिथी निर्माण झाल्या मुळे उपसागरात कमी दाबाचा पटा निर्माण झाल्या मुळे अनेक राज्यात मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडा सोबत पाऊस पडेल त्याचाच फटका इतर राज्यान प्रमाणे महाराष्ट्रला सुद्धा बसणार आहे यात कोकण ,विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या जिल्ह्यान मध्ये वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि विजांचा कडकडात पाह्यला मिळणार आहे असे हवामान खात्या कडून सांगण्यात आले आहे

