इंडिया टुडे जवळ बोलताना एन्कौन्टरवर पहिल्यांदा बोलले गृहमंत्री
सविस्तर: बदलापूर बलात्कार प्रकरण हे राज्यात खूप मोठ्या प्रमणात गाजले २ छोट्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार बदल संपूर्ण बदलापूर नव्हे तर आख राज्य पेटून उठले सरकार वर विरोधक तसेच राज्यतील लोकांचा मोठा असंतोष निर्माण झाला होता आरोपी अक्षय शिंदे याला पकडल्यावर त्याच्यावर गुन्हा नोंदून त्याला न्यायालीन कोठडी देण्यात आली त्या नंतर अचानक त्याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला गेला या वरून पुन्हा राज्यात राजकारण सुरु झाले विरोधक सरकार वर पुन्हा तुटून पडले या चकमकीवरून कोर्टाने सुद्धा पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओडले आहेत आणि काही प्रश्न सुद्धा पोलीसान समोर उपस्थित केले या वरून बोलताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐका टीव्ही च्यानल जवळ च्या मुलाखतीत बोलताना या चकमकी बद्दल विचारलेल्या प्रश्नांनावर उतरे दिली फडणवीस असे म्हणाले कि बदलापूर बलात्कार प्रकरणी आरोपी हा काही साधू संत नव्हता तो ऐक आरोपी होता आमच्या पोलिसांनवर कोणी गोळ्या झाडणार तर आमचे पोलीस काही हातावर हात घेऊन बसतील कि टाळ्या वाजवतील त्या मुळे स्वताचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी आरोपीला गोळ्या झाडल्या याला तुम्ही चकमक बोला किवा स्वतला वाचवण्यासाठी चा प्रयत्न बोला अशी गृहमंत्र्यांनी पोलिसांची बाजू मांडत उतरे दिली फुढे फडणवीस यांनी विरोधाकंचा हि चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले विरोधक आरोपीला या आधी फाशी मिळावी या साठी कांगावा करत होते आणि आता चकमकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत या वरून असे समजते कि विरोधकांना या आरोपी बदल आस्था होती म्हणून विरोधक या चकमकीवर आरोपीची बाजू घेऊन बोलत आहेत कारण राज्यात ऐक साईट ने लोकं खूष आहेत आणि दुसरीकडे लोकं या वर प्रश्न उपस्थित करत आहेत सोशल मिडिया हा चांगली आणि वाईट गोष्ठी सांगण्यासाठी मोठा प्लेटफॉम आहेच असे फडणवीस म्हणाले कोर्टाच्या भुमिके बाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणले कि न्याय हा होणारच या चकमकीची हि cbi चौकशी होणार आहे यात गोळी कशी लागली ती कुठे पडली हा सर्व चौकशीचा भाग आहे मुळात ऐन्कॉटर करणे हीच गोष्ट मला चुकीची वाटेते यावर माझा कधीच विश्वास नव्हता या चकमकी वरून जी कार्यकर्त्यांनी पोस्टर बाजी केली आहे म हि सुद्धा मला पटलेली नाही आहे आणि असे कोणी चुकीचे काम केले आहे त्याला माझे समर्थन सुद्धा नाही आहे पण लोकांना ह्या घटने बदल जो निर्णय पाहिजे होता तो झाला म्हणून त्याने असे केले असावे असे त्याने मुल्खातीत सांगितले अनेक जण या ला योगि पेटन म्हणतात या प्रश्नावर फडणवीस म्हणाले कि संपूर्ण चुकीचे आहे तिकडील परीस्थिती वेगळी होती गुन्हेगार कधी गोळी मारू का विचारात नाही किवा तुमच्यावर कधी हल्ला करेल सांगता येत नाही किवा तो ठिकाण बघून हल्ला करत नाही आणि ठरून पोलीस सुद्धा आरोपीला मारत नाही त्यामुळे या आरोपाचे मी खंडन करतो असे हि फडणवीस म्हणले शाळेच्या ट्रस्टी बदल विचारलेल्या प्रश्नावरून गृहमंत्री बोले कि या आधी शाळेचे ट्रस्टी उद्धव ठाकरेंचे होते मग आम्ही काय समजायच आणि जे ट्रस्टी होते त्यांच्यावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांची अटक पूर्व जमीन देण्या संधर्भात आम्ही कोर्टा मध्ये त्याला विरोध देखील केला आहे आम्ही कोणत्या हि गुन्हेगाराला खतपाणी घालत नाही मग तो कोणी ही असो त्याला शिक्षा ही मिळणारच आणि चकमकी दरम्यान काय घडल ते तपासात उघड होऊन त्यावर योग्यतो निर्णय कोर्ट घेईल आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे ही न्यायमूर्ती ठरवतील या सर्व संभाषणावरून गृहमंत्र्यांनी पोलिसांची पाठराखण केली असे समजते फुढे या प्रकरणाचा कोर्ट काय निर्णय देईल हे सुद्धा पाहणे गरजेचे असेल

