बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय चा पोलीसान कडून एन्कौन्टर
सविस्तर : मुंबई मधील बदलापूर मध्ये घडलेल्या शाळकरी दोन चिमुरडीवर अत्याचार झाला त्या घटने नंतर अखं बदलापूर पेटून उठल आणि पिडीत मुलींच्या न्यायासाठी मोठे आंदोलन झाले हे आंदोलन एवढे मोठे होते कि त्याचे तीव्र्ह पडसाद अख्या राज्यात दिसून आले या मध्ये पोलिसांच्या वागणुकीवर आणि त्यांच्या कारवाहीवर प्रश्नचिन उभे राहिले होते या प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक करून त्याच्या वर फोस्को अंतर्गत कलमे लाऊन गुन्हा दाखल केला या प्रकरणात मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण लवकर मार्गी लाऊन आरोपीला फाशी ची शिक्ष्या मिळून देऊ अशे आश्वासन जनतेला दिले होते आरोपी अक्षय ला पोलीस कोठडी मिळाल्यावर अक्षय ला तळोज्या कारगृहात रवानगी केली असता त्याला आज ट्रानसीठ रिमांड साठी घेऊन जात असताना मध्येच अक्षयने पोलिसांची रीवोल्वर खेचून पोलीसान वर फारिंग केली त्याने तीन राउंड फायर केले त्यात पोलीस अधिकारी जखमी झाले त्या फायरिंग विरोधा मध्ये अक्षय वर सुद्धा पोलिसांनी फायरिंग केली त्यात आरोपी अक्षय शिंदे ला गोळी लागली असता तो खाली पडला पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले जखमी पोलीस अधिकार्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले गेले आहे डॉक्टरांच्या माहिती नुसार पोलीस अधिकाऱ्यांची प्रकुर्ती चिंता जनक आहे आरोपी अक्षय ला मृत घोषित केल्यार विरोधी पक्षाकडून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत विरोधी पक्ष नेते वडेतीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे कि पोलीस आणि गृहमंत्री हे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हा सर्व कट तयार केला गेला होता असे आरोप त्यांनी केले त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे पोलीस आरोपीला बेड्या न घालता घेऊन जात होते का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आणि जर बेड्या घातल्या असतील तर आरोपी गोळ्या कश्या काय झाडू शकतो असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले त्यातच दुसरी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे त्यांनी थेट देवेंद्र फडनवीस यांच्या वर निशाणा साधला आहे चव्हाण असे म्हणले कि गृहमंत्री मुख्य आरोपीला म्हणजे त्यांच्या माणसांना वाचवण्या साठी हा एन्कौन्टर घडून आणला आहे कारण आरोपी अक्षय हा कधी हि मुख्य आरोपीचा नाव सांगू शकतो म्हणून त्याला मारल गेला आहे या एन्कौन्टर मुळे राज्याचे राजकारण खूप तापले आहे अनेक प्रतिक्रिया येत आहेत त्यातच गृहमंत्री फडणवीस यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले कि आरोपी च्या फायरिंग विरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाहीत आरोपीचा मृत झाल्याचे सांगितले फुढील तपास चालू आहे पण राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे हि संपूर्ण कट रचून आरोपीला मारले गेले आहे जेणे करून मोठा मासा गळाला लागू नये आणि विधानसभा निवडणुकी जवळ आल्या मुळे मतान साठी केलेली राजकीय स्टंट असू शकतो जेणे करून हा मुदा घेऊन निवडणूक जिंकता येऊ शकते आणि लोकांचा रोष हि सरकार वरचा कमी होईल याला काही जाणंकार योगि पेटन सुद्धा बोल जात आहे याचा फायदा सरकारला होतो कि विरोधकांना हे येणाऱ्या निवडणुकीत समजेल असे बोले जात आहे.

