
छत्रपती संभानीनगरमधील ऑनर किलिंगच्या घटनेत अमित साळुंकेचा मृत्यू झाला. सैराटसारखी अवस्था करु अशी धमकी मुलीच्या बापाने दिली. पण सैराट बनवलेला दिग्दर्शक नागराज मंजुळेला जात-धर्म, ऑनर किलिंगबाबत काय वाटतं?
Source
‘सैराटसारखं जीवे मारुन टाकू’ बापाकडूनच विद्या-अमितला धमकी, पण ऑनर किलिंगवर नागराज काय म्हणाले?
