
Amol Mitkari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पूरस्थितीवरुन अजित पवारांना (Ajit pawar) चिमटा काढला आहे. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला त्यांनी लगावला. त्यावरुन आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.
Source
‘धरण भरलं,’ म्हणत अजित पवारांना डिवचणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीने सुनावलं, ‘या सुपारीबहाद्दरांचं…’
