लेबनॉन आणि सीरियात शहरात पेजर स्फोट

सविस्तर वृत : इस्राईल आणि सीरियात आपापसात भांडणे चालू आहेत आणि त्यांना सपोर्ट देण्या साठी सिऱ्याला हिज्बॉल ची दहशदवादी या संघटने मदत केली या मुळे इस्त्राईल कडून याचा बदला घेण्यात आला असे सिरीयाकडून सांगण्यात येते आहे या हल्या मागे कोणचा हात आहे हे अजून खातर जमा किंवा याची जवाबदारीं कोणी घेतली नाही आहे पण सिरीयचा संशय आधी अमेरिका का वर होता अमेरिकेने प्रेस नोट काढून यात त्यांचा हात नाही आणि उलट अमेरिका या हल्याचे कारण आणि कोणी केले आहे हे शोधून काढतो आहे असे सांगण्यात आले आहे अमेरिकेकडून या घातपाता वरून अंतराष्ट्रीय स्तरावर सर्व देशाना विचार करायला भाग पडला आहे कारण सिरीयकडून आलेल्या माहिती वरून या घात पाता मध्ये 12 लोक मृत्यू मुखी पडले आहेत तर 4000 पेक्षा जास्त माणसे जखमी झाले आहेत या स्पोठा ची तीव्रता येवडी होती कीं अनेक लोकांची अवयव शरीरा पासून वेगळे झाले आणि काही लोक मृत्यू झाले या पेजर हल्ला हिज्बॉल दहशद वादयांच्या खात्मा साठी केला गेला होता आणि यात अनेक दहशद वादी मारले गेले आणि अनेक लोक ही मारले गेले जे पेजर वापर करत होते कारण दहशदवादी संगठना या पेजर च्या सायाने आपले बोलणे ऐक दुसऱ्या सोबत करत असत कारण पेजरमध्ये आपण फक्त्त संदेश पाठवू शकतो बोलू शकत नाही यात मोबाईल सारखा सिम किंवा डेटा ची गरज लागत नाही हे सरळ सेटेलाईट शी संबंधित असते त्या मुळे त्याला ट्रॅक करना मुश्किल असतं आणि हे साधन प्रत्येक माणूस आपल्या जवळ ठेवतो याचा फायदा घेऊन हा ब्लास्ट केल्याचे ही सांगण्यात येते आहे. इस्राईल कडे मोदास कडे इलेक्ट्रॉनिक वॉर फेअर चे तंत्रज्ञान उपलब्ध आहे कोणत्याही कमुनिकेशनला ते इंटरस्पेट करू शकतात कोणत्याही डिवाइज मध्ये मलवेर टाकू शकतात हॅक करू शकतात आणि त्याने या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्पोट घडवण्यात आले आता पर्यत मोबाईल चा वापर करून अनेक हल्ले करण्यात आले पण पेजर चा वापर करून स्पोट घडून आणने हे जगात पहिल्यांदा झाला आहे यात मोसाद हे जगात असे हल्ले करण्यात प्रसिद्ध आहे असे सांगण्यात येते आहे.
