विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जागा लढणार महाशक्ती

आमदार बचू कडून विराधोकाना आणि सताधारी पक्षांना आवाहन

सविस्तर: राज्यात विधान परिषद निवडणुकांना जसजश्या जवळ येंत आहेत तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा वातावरणात तापण्यास सुरवात झाली आहे अनेक मंत्र्याच्या सभा भेटी गाठीना सुरवात झाली आहे अनेक मंत्री सताधारी आणि विरोधी पक्षात जाणेयेणे सुरु झाले आहे सत्धारी पक्ष जनतेला अनेक नवीन योजना तसेच नवीन प्रकल्प साठी लोकान पर्यंत कसे घेऊन जाता येईल त्यासाठी जाहिरयाती काढण्यास सुरवात केली आहे निवडणुका लक्षात घेऊन अपक्ष उमेदवार देखील आता आप-आपल्या प्रभागात कामाला लागले आहेत त्यांच्या भेटी गाठी सुरु झाल्या आहेत त्यातच प्रहार पाक्षाचे सर्वेसर्वा आमदार बचू कडू यांनी ऐका सभेत बोलताना सांगितले कि आम्ही महाशक्ती म्हणून ऐकत्र येऊन विधानसभा लढणार आहोत आणि राज्यातील जनतेचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत कारण सताधारी पक्षान कडे जनते साठी वेंळ नाही शेतकऱ्यांकडे कोणाचे लक्ष नाही त्यांच्या मागण्या कडे सर्व दुर्लक्ष होत आहेत राज्यात गुन्हेगारी वाढली आहे आम्ही सरकार कडे अनेक मागण्या केल्या होत्या पण सरकारने आमच्या म्हणजेच लोकांसाठी केलेल्या मागण्या कडे दुर्लक्ष केले ह्या मग्रूर सरकार विरुद्ध आम्हांला जीवर दगड ठेऊन आम्ही हि महाशक्ती तयार केली आहे आम्ही जे बोलतो ते पत्थर कि लाखिर आहे असे कडू सभेत बोले सरकार वर आमचा रोष आहे म्हणून आम्ही हे पाऊले उचली आहेत                                                                                                    बचू कडून ना प्रसार माध्यमान कडून जरांगे विषयीया प्रश्न विचारला असता कि जरांगे तुमच्या महाशक्ती मध्ये येतील का त्यावर कडू म्हणाले आम्ही महिन्या आखिर पर्यंत वाट बघू आम्ही राज्याला महाशक्ती मार्फत नवीन पर्याय दिला आहे आम्ही संपूर्ण राज्यात २८८ जागा लढवणार आहोत झेंडे दाखून निवडणूक लढली जात नाही आम्ही महाशक्ती स्थापन करत असताना शिंदे आणि देवेन्द्राजी ची भेट घेतली होती त्यांना या बाबत पूर्व कल्पना दिली होती पण त्यांच्या कडून कोणता हि जवाब आला नाही म्हणून आम्ही याची स्थापना केली तसेच या निवडणुकीत आमचा च विजय होईल आणि मुख्यमंत्री हि आमचा होईल असे भाकीत बचू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन बदल घडणार कि नाही हे बघणं अपेक्षित असेल याचा फायदा विरोधकांना कितपत होतो कि नाही हे बघणं सुद्धा तितकच महत्वाचा असेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *