महापालिकेच्या निवडणुका येणाऱ्या दिवाळीनंतर होण्याचे संकेत मतदार प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता

सविस्तर वृत्त : महापलिका निवडणुका जसं जश्या जवळ येते आहेत तसा राज्यात अनेक पक्षाच्या इन कमिंग आणि आऊट गोइंन चालु झाले आरोप प्रत्या आरोप चालु झाले आहेत पुन्हा सर्व ठिकाणी पक्ष बांधणी चालु झाली आहेत अनेक नेते आपल्या विभागात जाऊन आपल्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत मीटिंग घेत आहेत कारण येत्या दिवाळी नंतर राज्यात महापालिकेच्या निवडणुका होतील असे संकेत मिवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत दिवाळी असल्या करणा मुळे राज्यातील निवडणुका फुडे म्हणजे येत्या नोव्हेंबर मध्ये घेण्यात येतील असे संकेत ही त्याने दिले यावेळी निवडणुका या थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतल्या जातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमला व्हीव्हीपॅटच मशीन जोडलं होतं. पण आता नगरसेवकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नसेल अशा निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नाही, असं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.
