Ravindra Dhangekar : भाजपविरोधात आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांचा मोठा पाऊल, एकनाथ शिंदेंना धक्का बसणार

पुणे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांविरोधात जोरदार आरोप केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे,…