धक्कादायक! कोकणातील खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या शिरीष गवसचे निधन,

Oplus_131072

 कोकणातील खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या शिरीष गवसचे निधन, सोशल मीडिया हादरलं

सविस्तर वृत्त : कोकणातून एक धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. रेड सॉईल स्टोरीज या युट्यूब चॅनेलचे संस्थापक शिरीष गवसचे निधन झालंय. या घटनेने खळबळ उडालीये. शिरीष हे कोरोनाच्या काळात आपल्या मुळगावी गेले होते.दोघे ही पती आणि पत्नी यांनी खूप मेहनत आणि आपल्या हिमतीच्या जोरावर आपल ज्ञान आणि कौशल्याच्या  जोरावर आपल्या राहत्या घरातूनच yotub वर कोकणतील जनजीवन कसे असते आणि कोकण हा सुंदर्याने भरलेला खजाना आहे हे  त्याने आपल्या चॅनेल च्या माध्यमातून जगा समोर आणला आणि कोकणी लोक आपला कसा  दिनक्रम चालवतात आणि काय खातात ते कसे बनवतात अश्या अनेक कोकणी स्पेशल डिश त्याने लोकान पर्यंत आणल्या आणि अतिशय साध्या पद्धतीने त्या जगा समोर दाखवल्या हे करत असताना त्यांना ऐक सुंदर बाळ झाल

    आताच त्या बाळाचा त्याने पहिला वाढदिवस खूप छान साजरा केला पण नियतीला काय ओरच मान्य होत शिरीष यांची तबेत अचानक खराब झाली कारण त्यांना आधी पासूनच मेंदूचा आजार होता उपचार घेत असताना च त्यांचा मृत्यू झाला हे समजतात गवस यांच्या पत्नी ला आणि त्यांच्या घरातील माणसांना, गावकर्यांना शॉक बसला त्यांच्या निधनाची वार्ता अख्या तालुका, जिल्हा आणि इतर ठिकाणी वाऱ्या सारखी पसरली संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातं आहे अनेक youtubar ने शरीश यांना आपल्या चॅनल च्या माध्यमातून त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *