सातबारा उतारा, 8 अ उतारा आणि फेरफार आता मिळणं झालं सोपं

सातबारा उतारा, 8 अ उतारा आणि  फेरफार यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जावं लागणार नाही महसूल विभागाचा मोठा निर्णय

सातबारा घेण्यासाठी तलाठी-सज्जाच्या ऑफिसमध्ये फेरफटका माराव्या लागायचा

काही ठिकाणी चिरीमिरीशिवाय अधिकृत उतारा मिळत नसे

प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक होती

तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टँपची आवश्यकता होती.

नव्या शासकीय परिपत्रकानुसारः

डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध होणार

१६ अंकी पडताळणी क्रमांक + QR कोड असणार

सर्व शासकीय, बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी कायद्यानुसार वैध असणार

फक्त १५ रुपये शुल्क देऊन डाउनलोड करता येणार

तलाठ्याची स्वाक्षरी व स्टॅम्पची गरज नाही

नवीन यूजर नोंदणी पर्यायावर तुमचं नाव, जन्मतारीख, मोबईल क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता, जिल्हा, अशी सर्म माहिती भरावी लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी नोंदवा, तो उपलब्ध असल्यास तुम्हाला मिळेल. त्यानंतर लॉगीन केल्यास वरील स्टेपचा वापर करुन सातबारा, 8 अ उतारा आणि फेरफार डाऊनलोड करता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *