
Raj Thackeray on Sharad Pawar: मणिपूरसारखं (Manipur Violence) काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटते असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान त्यांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी हातभार लावू नये असा टोला त्यांनी लागवला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Source
‘महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो,’ शरद पवारांच्या विधानावर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; ‘त्यांनीच हातभार…’
