सणासुदी पर्यटकानी गजबजलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी अज्ञात बोया सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण स्थानिक पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्यात आली

सविस्तर वृत: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटां बरोबर सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक महाकाय बोया वाहत आली. त्यात कुणीही नव्हते. ही अनोळखी बोया पाहून नागरिकांमध्ये काही काळ घाबरट पसरली होती. याबाबत लागलीच मेरीटाईमचे कर्मचारी नितेश तांबे यांनी पोलीसांना माहिती दिली. श्रीवर्धन खालचा जीवना बंदर येथे एक बोया मिळून आला आहे. त्याला टायर लावण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अखेर श्रीवर्धन पोलीस व मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी याबाबतीत तपास करून अधिक माहिती घेतली.श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटां बरोबर सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक महाकाय बोया वाहत आली. त्यात कुणीही नव्हते. ही अनोळखी बोया पाहून नागरिकांमध्ये काही काळ घाबरट पसरली होती. याबाबत लागलीच मेरीटाईमचे कर्मचारी नितेश तांबे यांनी पोलीसांना माहिती दिली.
मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच श्रीवर्धन पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक फौजदार म्हात्रे, पोलीस हवालदार रुत, पोलीस शिपाई गोतावडे, पालवे, पोलीस शिपाय खिलात्री, पोलीस शिपाई गायकवाड, पो. शि. किटाळे व चंदनशिवे यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेऊन नागरिकांना या बोया पासून दूर ठेवण्यात आले. तसेच रायगड पोलिसांचे ब्रुनो हे श्वानपथक ही पाचरण करून तपास करण्यात आला. बुडालेल्या बार्जचे मालक, अब्दुल रजाक अन्सारी यांना ही संपर्क करण्यात आला होता
मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच श्रीवर्धन पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेऊन नागरिकांना या बोया पासून दूर ठेवण्यात आले. तसेच रायगड पोलिसांचे ब्रुनो हे श्वानपथक ही पाचरण करून तपास करण्यात आला. बुडालेल्या बार्जचे मालक, अब्दुल रजाक अन्सारी यांना ही संपर्क करण्यात आला होता
