
Raj Thackeray on Ajit Pawar: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली.
Source
‘उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण…,’ राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, ‘दिवे लावण्याचे उद्योग…’
