अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर विरारमध्ये मोठी कारवाई


मिलिंद मोरेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय…याप्रकरणी 15 ते 20 जणांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *